सियेरा लिओन

या विषयावर तज्ञ बना.

सियेरा लिओन

सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटिश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.

सियेरा लिओनचा मानवी विकास सूचक जगात सर्वात खालच्या स्थानावर आहे. फ्रीटाउन ही सियेरा लिओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →