सोफिया गार्डन्स वेल्समधील कार्डिफ येथे असलेले खेळाचे मैदान आहे. हे मैदान प्रायोजक बदल्याच्या कारणाने २०१५ पासून, द एसएसई एसडब्ल्यूएएलईसी म्हणून ओळखले जाते. ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लबचे हे घरचे मैदान असून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्थळांमध्ये याची गणना होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोफिया गार्डन्स (क्रिकेट मैदान)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.