विगन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Wigan Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या ग्रेटर मँचेस्टर शहरामधील विगन ह्या गावात स्थित एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९३२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विगन ॲथलेटिक एफ.सी.
या विषयातील रहस्ये उलगडा.