घाना क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान रवांडाचा दौरा केला. या दौऱ्यात रवांडाने आपले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. दोन्ही संघांनी या मालिकेद्वारे २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेसाठी सराव केला. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे झाले. रवांडा आणि घाना या दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.
घानाने ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.
घाना क्रिकेट संघाचा ऱ्वांडा दौरा, २०२१
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.