गोवा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची गोव्यामधील वास्को दा गामा आणि नवी दिल्लीमधील हजरत निजामउद्दीन ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावणारी वेगवान गाडी आहे. राज्याची राजधानी आणि नवी दिल्ली यांना जोडणारी कर्नाटक एक्सप्रेस आणि आंध्र प्रदेश एक्सप्रेस यांच्यासारखीच ही गाडी आहे.
वास्को द गामा (आय.आर. संकेत: व्हीएसजी) स्थानक गोव्याची राजधानी पणजी जवळ आहे. रेल्वेने पणजीपर्यंत थेट प्रवास करता येत नसल्यामुळे या गाडीचा पर्याय उपलब्ध आहे.
गोवा एक्सप्रेस
या विषयावर तज्ञ बना.