दौंड जंक्शन हे पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या दौंडमधून मनमाडकडे जाणारा फाटा फुटतो. ह्यामुळे पुण्याहून उत्तर व दक्षिणेकडील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या गाड्या दौंडमधूनच धावतात. पुणे उपनगरी रेल्वे सेवा दौंडपर्यंत चालवण्याची मागणी गेले अनेक वर्षे स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दौंड जंक्शन रेल्वे स्थानक
या विषयावर तज्ञ बना.