सोलापूर हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोलापूर रेल्वे स्थानक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.