कुर्डुवाडी जंक्शन हे सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डुवाडी गावामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या कुर्डुवाडीमध्ये मिरज-लातूर हा मार्ग मिळतो. अनेक दशके नॅरोगेज राहिलेल्या मिरज-लातूर् मार्गाचे २००८ साली संपूर्ण ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. ह्यामुळे कुर्डुवाडी स्थानकामध्ये थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुर्डुवाडी जंक्शन रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.