लोणावळा हे पुणे जिल्ह्याच्या लोणावळा ह्या लोकप्रिय पर्यटनस्थळामधील रेल्वे स्थानक आहे. लोणावळा मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील एक प्रमुख स्थानक व पुणे उपनगरी रेल्वेवरील शेवटचे स्थानक असून पुणे उपनगरी सेवा येथे संपते. लोणावळ्यामध्ये येथून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.येथे रोज गरमागरम भेळ मिळते
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोणावळा रेल्वे स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.