तळेगाव दाभाडे हे पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे ह्या गावामधील रेल्वे स्थानक आहे. तळेगाव दाभाडे पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. पुणे-तळेगाव दाभाडे लोकल सेवा येथे संपते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तळेगाव रेल्वे स्थानक
यामागील विज्ञान आणि इतिहास.