पुणे महानगर प्रदेश

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पुणे महानगर प्रदेश

पुणे महानगर प्रदेश यामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी पुणे शहर तालुका आणि हवेली तालुका यांचा संपूर्णपणे समावेश होतो तर मुळशी, मावळ, भोर, दौंड, खेड या तालुक्यांच्या काही भागाचा समावेश होतो. पुणे महानगर क्षेत्राचा विस्तार ७,२५३ चौरस किलोमीटर आहे. या क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम.आर.डी.ए.) या संस्थेची स्थापना केलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →