ही भारतातील लोकसंख्येनुसार महानगरांची यादी आहे. भारतीय राज्यघटनेच्या ७४ व्या दुरुस्तीत महानगर क्षेत्राची व्याख्या अशी आहे: दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेले, एक किंवा अधिक जिल्ह्यांमध्ये आणि दोन किंवा अधिक नगरपालिका किंवा पंचायत किंवा इतर संमिश्र भाग असलेले, राज्यपालांनी महानगर क्षेत्र म्हणून सार्वजनिक सूचनेद्वारे निर्दिष्ट केलेले क्षेत्र.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतातील महानगर क्षेत्रांची यादी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?