पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए; इंग्रजी: Pune Metropolitan Region Development Authority) स्थापना पुणे महानगर क्षेत्राच्या विकाससाठी इ.स. २०१५ मदये करण्यात आली. पीएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ७,२५६.४६ चौरस किमीच्या क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे ७२.७६ लाख आहे, ज्यामुळे पुणे महानगर क्षेत्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महानगर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.