मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

या विषयावर तज्ञ बना.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) (लघुरूप : एमएमआरडीए) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. मुंबई महानगर क्षेत्र याचा पायाभूत सुविधेचा विकास करण्यासाठी जबाबदार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा अंर्तगत झाली. १९७४ साली महाराष्ट्र सरकार ने या भागातील समन्वय व योजनाबद्ध कार्यक्रम यासाठी संस्था निर्मितीस चालना दिली.

एमएमआरडीएमध्ये १७ सदस्य आहेत.एकनाथ शिंदे (जे सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत) हे शहरी विकास कार्यकारीणीचे अध्यक्ष पदी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →