राष्ट्रीय महामार्ग २२८ (जुने क्रमांकन)

या विषयावर तज्ञ बना.

राष्ट्रीय महामार्ग २२८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ३७४ किमी लांबीचा हा रस्ता अहमदाबाद जवळील साबरमती आश्रमला दांडीशी जोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →