मुंबई महानगर प्रदेश

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मुंबई महानगर प्रदेश

मुंबई महानगर प्रदेश (MMR) मुंबई महानगर आणि त्याच्या उपनगरांनी मिळून बनलेले आहे. याची उपनगरे गेल्या २० वर्षांत विकसित झालेली आहेत. येथे ९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत. या पूर्ण क्षेत्रातील योजना, विकास, वाहतूक व कारभार हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे पाहिला जातो. या परिसराचे एकूण क्षेत्रफळ ४३५५ वर्ग कि.मी. आणि लोकसंख्या १७,७०२,७६१ आहे. हा परिसर मुंबई शहराशी मुंबई उपनगरी रेल्वे सेवेने जोडला गेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →