मुंबई मोनोरेल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मुंबई मोनोरेल

मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail) ही मुंबई शहरामध्ये कार्यरत असलेली एक मोनोरेल प्रणाली आहे. ४ फेब्रुवारी २०१४ पासून सेवेमध्ये असलेली मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) ह्या सरकारी संस्थेने हा प्रकल्प विकसित केला आहे. २००९ साली मोनोरेलच्या बांधकामाला सुरुवात झाली व पहिल्या मार्गावरील चेंबूर ते वडाळा डेपो हा ८.९३ किमी लांबीचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हा २०.२१ किमी लांबीचा संपूर्ण पहिला मार्ग मार्च २०१९ मध्ये पूर्ण झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →