नाशिक महानगर प्रदेश

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

नाशिक महानगर प्रदेश (एनएमआर) हा नाशिक शहराभोवतीचा महानगर प्रदेश आहे. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) ही या प्रदेशाची नियोजन आणि विकास प्राधिकरण आहे. एनएमआरडीएचे नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (सध्या एकनाथ शिंदे) करतात. राधाकृष्ण गमे, आयएएस, हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हे प्राधिकरण विविध नगररचना योजनांसाठी जबाबदार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →