उरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रातील एक शहर आहे. येथे उरण नगर परिषद कार्यरत आहे.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण यामध्ये समावेश होतो. उरण येथे जवाहर लाल नेहरू पोर्ट आहे तसेच एर फोर्स स्टेशन व ओनजीसी प्रकल्प, नौदलाचा तळ देखील आहे.
उरण आणि पनवेलच्या मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तसेच शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल देखील उरण तालुक्यामध्ये चिरले येथे येतो. इत्यादींसाठी उरण हे महत्त्वाचे शहर आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग 348 व 348A येथुन जातो. नेरुळ -बेलापूर-उरण रेल्वे मार्ग पुर्ण झाले आहे. मात्र दर एका तासाने रेल्वे असल्याने हा रेल्वेमार्ग लोकल न वाटता शटलसेवा सारखी वाटते.
उरण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.