हुबळी रेल्वे स्थानक हे हुबळी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज अनेक रेल्वेगाड्या सुटतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हुबळी जंक्शन रेल्वे स्थानक
या विषयातील रहस्ये उलगडा.