बेळगाव रेल्वे स्थानक हे बेळगाव शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावर असलेल्या बेळगाव स्थानकामध्ये रोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेळगांव रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.