गुरू हर राय (gʊɾuː ɦəɾ ɾaːɪ; १६ जानेवारी, १६३० - ६ ऑक्टोबर, १६६१) हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी सातवे गरू होते. गुरू हरगोबिंद यांच्यानंतर हर राय गुरू झाले. हे ३ मार्च, १६४४ पासून मृत्यूपर्यंत अंदाजे १७ वर्षे गुरू पदावर होते. हे १४व्या वर्षी गुरू झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुरू हर राय
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?