गुरू गोविंदसिंह जयंती हा शिखांचा वार्षिक उत्सव आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये भारत, कॅनडा सारख्या देशांत (जिथे शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे) साजरा केला जातो. हा एक धार्मिक सण आहे, ज्यामध्ये समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
गुरू गोविंदसिंह हे नानकांचे दहावे गुरू होते. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना (बिहार) येथे झाला. त्यांचा वाढदिवस ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार कधी डिसेंबर तर कधी जानेवारीमध्ये येतो.
गुरूंचा वाढदिवस नानकशाही कॅलेंडरनुसार ठरवला जातो.
गुरू गोविंदसिंह जयंती
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.