गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुरु ग्रंथ साहिब
थोडक्यात पण महत्त्वाचे.