गुजरात जायंट्स हा एक भारतीय व्यावसायिक महिला क्रिकेट संघ आहे, जो महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये स्पर्धा करतो आणि त्याचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे. या संघाची मालकी अदानी उद्योगसमूहाचा एक भाग असलेल्या अदानी स्पोर्ट्सलाइनकडे आहे. या संघाचे प्रशिक्षक मायकेल क्लिंगर आहेत आणि कर्णधार ॲशले गार्डनर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुजरात जायंट्स (मप्रीली)
या विषयावर तज्ञ बना.