दिल्ली कॅपिटल्स हा एक भारतीय व्यावसायिक महिला क्रिकेट संघ आहे, जो महिला प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करतो आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली, दिल्ली येथे आहे. या संघाची मालकी संयुक्तपणे जीएमआर समूह आणि जेएसडब्ल्यू समूह यांच्याकडे आहे, जे कॅपिटल्सच्या पुरुष संघाचेही मालक आहेत. या संघाचे प्रशिक्षक जोनाथन बॅटी आहेत आणि कर्णधार मेग लॅनिंग आहे. या संघाने तिन्ही डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, परंतु त्यांना दोन वेळा मुंबई इंडियन्सकडून (२०२३, २०२५) टर एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून (२०२४) त्यांचा पराभव झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिल्ली कॅपिटल्स (मप्रीली)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.