२०२६ महिला प्रीमियर लीग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०२६ महिला प्रीमियर लीग (जी डब्ल्यूपीएल २०२६ म्हणूनही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या महिला प्रीमियर लीग ह्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी२० क्रिकेट लीगचा चौथा हंगाम आहे. पाच संघ सहभागी असलेली ही स्पर्धा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होत आहे.

या हंगामासाठी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे एक मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त अहवालांनी लिलावाची तारीख आणि स्थळे व स्ट्रीमिंग माहितीसह इतर तपशिलांची पुष्टी केली.

अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी राखून पराभव करत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →