२०२३ महिला प्रीमियर लीग, (जी डब्ल्यूपीएल २०२३ आणि टाटा डब्ल्यूपीएल २०२३ या नावानेही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी२० क्रिकेट लीग, महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम होता.
या स्पर्धेत पाच संघांनी भाग घेतला होता आणि ती ४ मार्च ते २६ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
२६ मार्च २०२३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात, मुंबई इंडियन्सने हेली मॅथ्यूसची भेदक गोलंदाजी आणि नॅटली सायव्हरच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला आणि पहिल्या-वहिल्या महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले.
२०२३ महिला प्रीमियर लीग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.