२०२४ महिला प्रीमियर लीग (जी डब्ल्युपीएल २०२४ आणि टाटा डब्ल्युपीएल २०२४ म्हणूनही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) द्वारे आयोजित केलेल्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० क्रिकेट लीग, महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. पाच संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा २३ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने विजेतेपद पटकावले. पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझीचे हे पहिलेच विजेतेपद होते.
२०२४ महिला प्रीमियर लीग
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.