२०२५ महिला प्रीमियर लीग (जी डब्ल्यूपीएल २०२५ आणि टाटा डब्ल्यूपीएल २०२५ म्हणूनही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केलेल्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी२० क्रिकेट लीग, महिला प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम होता. पाच संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा १४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ गतविजेता होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ महिला प्रीमियर लीग
थोडक्यात पण महत्त्वाचे.