गुंडा लक्ष्मी देवी ही एक भारतीय राजकारणी आहे. ती आंध्र प्रदेश, भारत येथील रहिवाशी आहे. ती आंध्र प्रदेश विधानसभेची माजी सदस्या आहे. तिने श्रीकाकुलम विधानसभा मतदारसंघात इ.स. २०१४ ते २०१९ पर्यंतप्रतिनिधित्व केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिला टीडीपीकडून तिकीट नाकारण्यात आले होते. पक्षाच्या या निर्णयामुळे त्यांच्या अनुयायांनी टीडीपीचे ध्वज आणि साहित्य जाळले होते. ती स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे तिने जाहीर केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुंडा लक्ष्मी देवी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?