भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यात २६ जिल्हे आहेत. जून २०१४ मध्ये आंध्र प्रदेशाचा उत्तर व पश्चिम भूभाग विभागून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण केले गेले. मूळ आंध्र प्रदेशामधील १० जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यात आले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी २०२२ मध्ये नवीन १३ जिल्हे निर्माण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंध्र प्रदेशमधील जिल्हे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.