अनकापल्ली जिल्हा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अनकापल्ली जिल्हा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी जुन्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील अनकापल्ली आणि नरसीपट्टणम महसूल विभागातून त्याची स्थापना करण्यात आली. ह्याचे प्रशासकीय मुख्यालय अनकापल्ली येथे आहे.

या जिल्ह्याच्या उत्तरेस अल्लुरी सीताराम राजू जिल्हा, पश्चिमेस काकीनाडा जिल्हा, दक्षिणेस बंगालचा उपसागर आणि विजयनगरम जिल्हा आणि पूर्वेस विशाखापट्टणम जिल्हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →