बपतला जिल्हा हा ४ एप्रिल २०२२ रोजी स्थापन झालेल्या भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील किनारी आंध्रमधील एक जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय मुख्यालय बापटला आहे. पूर्वीच्या प्रकाशम जिल्ह्याच्या आणि गुंटूर जिल्ह्यांच्या काही भागातून हा जिल्हा तयार झाला आहे.
हा जिल्हा उत्तरेला गुंटूर जिल्ह्याने, दक्षिणेला बंगालच्या उपसागराने, पश्चिमेला पालनाडू जिल्ह्याने व प्रकाशम जिल्ह्याने आणि पूर्वेला कृष्णा जिल्ह्याने वेढलेला आहे.
बपतला जिल्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.