एन.टी.आर. जिल्हा

या विषयातील रहस्ये उलगडा.

एन.टी.आर. जिल्हा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तटीय आंध्र प्रदेशातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय विजयवाडा येथे आहे. जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमा गुंटूर, पालनाडू, कृष्णा, एलुरु, खम्मम आणि नालगोंडा जिल्ह्यांसोबत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →