गहुली हे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील एक छोटेसे खेडे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म या गावी झाला. तसेच वसंतराव नाईक यांची समाधी याच गावाला असल्याने गहुलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. गहुलीला गहुलीगड म्हणूनही संबोधले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गहुली
यामागील विज्ञान आणि इतिहास.