ज्योतीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. असुन बंजारा बहुल तांडा आहे. पुसद शहरापासुन 9 की.मि.अंतरावर असलेल्या या तांड्याला MIDC लागुन आहे.व हे गाव पुसद यवतमाळ मेन रोडवर असल्याने सर्वाना परिचीत आहे. आधी हे गाव घाटोडी या नावाने ओळखल्या जात होते नंतर ग्रामपंचायत वेगळी झाल्याने ज्योतिनगर हे गाव पडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या गहुली गावाला जाण्यासाठीचा मार्ग ज्योतिनगर येथुनच आहे... गहुली फाटि म्हणजेच महानायक चौक ज्योतिनगर येथुन पश्चीमेला 8 की.मि.गहूली गाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ज्योतीनगर
या विषयातील रहस्ये उलगडा.