गहिनीनाथ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नवनाथांपैकी एक. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू होते.

नाथसंप्रदायाचा महाराष्ट्राशी अनुबंध ज्यांच्यामुळे जोडला गेले ते नाथसिद्ध म्हणजे गहिनीनाथ होत. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच स्वतः निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →