शाबरी विद्या किवा मंत्र किंवा विद्या कोणी व कशासाठी तयार केली ?
क्षनाथांनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात. नवनाथांनी या विद्येत भर घातली. विशेषतः मछिंदरनाथनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात.
शाबरीकवच हंस ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. शाबरीकवच हे मच्छिंद्र आणि गोरखनाथ यांनी लिहिले आहे आणि इतर नवनाथांनी हा ग्रंथ लिहिण्यात हातभार लावला आहे. शाबरी कवच वाचन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
शाबरी विद्या व नवनाथ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.