संत मुक्ताबाई (जन्म: आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी: महत् नगर तापीतीर (महतनगर-मुक्ताईनगर) जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुक्ताबाई
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.