सत्यभामा कृष्णाच्या आठ राणीपैकीं तिसरी पत्नी होती. ही राजा सत्राजितची कन्या होती. हिच्या साहाय्याने भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. देवमाता आदिती कडून तिला चिरयौवन प्राप्त झाले होते. श्रीकृष्णाला हीच्याकडूूून दहा पुत्र झाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सत्यभामा
या विषयावर तज्ञ बना.