गोरखनाथ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

गोरखनाथ

गोरखनाथ किंवा गोरक्षनाथ हे प्रथम शताब्दीच्या आधीचे नाथ योगी होते. ते नवनाथांपैकी एक आहेत. गोरखनाथांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आणि अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांचे मंदिर उत्तर प्रदेशातील गोरखपूर नगरात स्थित आहे. गोरखनाथ यांच्या नावावरूनच या जिल्ह्याचे नाव गोरखपूर असे पडले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →