खुजंद (ताजिक: Хуҷанд) हे ताजिकिस्तान देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ताजिकिस्तानच्या उत्तर भागात सीर दर्या नदीवर वसले आहे. १९३६ सालापर्यंत हे शहर खोजेंत तर १९९१ पर्यंत लेनिनाबाद ह्या नावांनी ओळखले जात असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खुजंद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.