खटाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. या
तालुक्याला तीन आमदार आहेत. २००९ साली खटाव मतदारसंघाचे राजकीय दुर्बल नेतृत्व पाहून त्रिभाजन केले गेले, तालुक्यात सामर्थ्यवान राजकीय नेता अस्तित्वात नसल्याने खटाव मतदार संघ जाणीवपूर्वक नष्ट केला गेला, व शेजारच्या तीन विधानसभा मतदारसंघात जोडण्यात आला.
आता माण (वडुज भाग), कराड(पुसेसावली भाग) & कोरेगाव(खटाव भाग) मधील ३ आमदारांवरती खटावची जादा जबाबदारी दिली गेली आहे. या आमदारांना हा भाग त्यांच्या मतदारसंघाला जोडून पण निधीपूर्वी येवढाच कमी मिळतो. त्यामुळे हा वाढीव जोडलेला अविकसित आणि दुर्लक्षित भाग विकासापासून दूरच आहे. खटाव मतदारसंघ त्रिभंगून तालुक्याचा पुसेसावली भाग कराड मतदार संघाला, खटाव भाग कोरेगाव मतदार संघाला आणि वडूज भाग माण मतदार संघ यांना जोडला आहे. या मतदारसंघांची पुनर्रचना पूर्वीसारखी होणे गरजेचे आहे.
मायणी गावचे माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांनी सलग चार वेळा विधानसभेवर निवडून यायचा इतिहास रचला आहे
खटाव तालुका
या विषयातील रहस्ये उलगडा.