नंदुरबार जिल्हा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

नंदुरबार जिल्हा

हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. नंदुरबार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

नंदुरबार हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी (tribal ) जिल्हा आहे, १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१ च्या जनगणनेनुसार). हा भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे परिपूर्ण असा आहे. तसेच अक्ककलकुुवा तालुक्यातील राजवाडी होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या म्हणतात

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →