तोरणमाळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्‍यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.

अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.



विशेष वर्णसहाय्य

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →