उमटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. या गावातुन देवनंद नदी वाहते या नदीवरील सातपुडा पर्वतील सुंदर धबधबा खूप उंचीवरून कोसळणारा बोरकी धबधबा प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उमटी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?