क्लीव्हलँड गार्डियन्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

क्लीव्हलँड गार्डियन्स

क्लीव्हलँड गार्डियन्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ ओहायोच्या क्लीव्हलॅंड शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने प्रोग्रेसिव्ह फील्ड या मैदानात खेळले जातात. या संघाला द ट्राइब आणि द वाहूझ अशी टोपणनावे आहेत.

या संघाची स्थापना १९८४मध्ये मिशिगनच्या ग्रँड रॅपिड्स शहरात ग्रँड रॅपिड्स रस्लर्स नावाने झाली. १९०० साली हा संघ क्लीव्हलॅंडला स्थलांतरित झाला व त्याने क्लीव्हलॅंड लेक शोर्स हे नाव घेतले. त्यानंतर अनेक नावे बदलल्यावर १९१५मध्ये त्याने सध्याचे नाव घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →