पिट्सबर्ग पायरेट्स

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पिट्सबर्ग पायरेट्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ पेनसिल्व्हेनियाच्या पिट्सबर्ग शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने पीएनसी पार्क या मैदानात खेळले जातात.

या संघाची स्थापना १८८१मध्ये ॲलिघेनी नावाने झाली. १८९१मध्ये संघाने सध्याचे नाव घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →