'न्यू यॉर्क यांकीझ हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ न्यू यॉर्कमधील दोन बेसबॉल संघांपैकी एक आहे. याचे घरचे सामने यांकी स्टेडियम या मैदानात खेळले जातात.
हा संघ मेजर लीग बेसबॉलमधील संघांपैकी सगळ्यात धनाढ्य संघ आहे.
न्यू यॉर्क यांकीझ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.